Bigg Boss Marathi 2 | "मला घरी जायचंय" | Day 19 Spoiler Alert | Shivani Wants To Quit Bigg Boss

2019-06-17 11

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २मध्ये 14 जूनच्या भागात शिवानी तिला घरी पाठवण्याची विनंती बिग बॉसना करते.